श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावचे मा सरपंच विश्वासजी गुंजाळ, त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील सुपा येथील यशराज उद्योग समुहाचे उद्योजक सुनीलशेठ थोरात आणि जय गणेश उद्योग समुहाचे उद्योजक विकासजी आढाव यांना दैनिक लोकमतचा " जनसेवक " अवॉर्ड पद्मश्री पोपटराव पवार व आ संग्राम जगताप निवासी संपादक सुधीरजी लंके आवृत्तीचे सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग सावेडी येथे आज प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अ
भिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Post a Comment
0 Comments